Affiliate Marketing Meaning In Marathi

Start New Business

Affiliate Marketing Meaning In Marathi बिजनेस करायचा आहे पण पैसे नाही किंवा भीती वाटते तर मी आज आसा मार्ग सांगणार आहे जो खूप सोपा आहे बिजनेस करण्यासाठी आणि फायदेशीर
अफिलिएट मार्केटिंग तुम्ही आयकले असेल पण पूर्ण वाचाल तर बरीच माहिती मिळेल सोबत बिजनेस चालू होईल

समजा किरण चे दुकान आहे त्या मध्ये रोज लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत. तुम्ही आफिलिएट चे रजिस्ट्रेशन केले आहे तुम्हाला एक कोड मिळणार तो कोड म्हणजे लिंक असेल तुम्हाला तुमचा मित्र किंवा मैत्रीण काही वस्तू विषयी माहिती विचारते किंवा तुम्ही माहिती सांगता त्या वेळी त्या ऑनलाईन दुकानाची लिंक देता

तुमचा मित्र त्या लिंक वर जाऊन खरेदी करतो त्याच्या टोटल बिल वर तुम्हाला काही कमिशन तुमच्या अकाउंट ला मिळणार असे जे कोणी तुमच्या रेफरल लिंक वर जाऊन खरेदी करेल तुम्हाला कमिशन मिळेल. येणाऱ्या दिवसा मध्ये हा प्रकार खूप चालणार आहे

जर तुमचे youtube चॅनेल इंस्टाग्राम account असे वेगवेगळे शोशल खाते आहे आणि फॉलो करणारे भरूपूर आहेत तर तुम्ही रेफरल लिंक त्याना देऊन भरपूर पैसे मिळवाल

आता मी एक कंपनी सोबत कसे अफिलिएट होणार हे शिकवतो

https://shop.cromosoft.in/become-an-affiliate/?ref=sushilab

वर दिलेला लिंक ला क्लिक करून एक फॉर्म ओपन होईल तो भरा तुमच्या ई-मेल वर spam फोल्डर मध्ये व्हेरिफाय ची लिंक आली असेल त्याला क्लिक करून पूर्ण करा आता तुम्ही अकाउंट मध्ये लॉगिन करा आणि तुमची एक रेफरल लिंक ओपन होईल

तुमची किती विक्री झाली त्याची माहिती मिळणार तुम्हाला या डॅशबोर्ड ला

Earning Report

तुमची रेफरल लिंक हि इथे दिसेल

amozan affiliate chart

 

असे अफिलिएट तुम्ही बऱ्याच कंपनी सोबत करू शकता त्या माध्यमातून पैसे कामू शकता सध्या बरेच जण करोडो कमवतात या माध्यमातून

लेख चांगलं वाटला तर आपल्या लोकांना शेर करा कारण कोणाला याची गरज असेल तर

ह्या वेबसाईट मध्ये जे कोणी तुमच्या रेफरल लिंक जॉईन होईल त्याच्या खरेदी वर तुम्हाला लाईफ टाईम ५% मिळेल आणि त्यांनी केलेल्या सेकंड लेवल ला २% मिळेल

ह्या वेबसाईट भाजीपाला किराणा सामान , कपडे, आरोग्य विषय असे बरेच वस्तू व सेवा आहेत ते तुम्ही विक्री करू शकता

 

Affiliates कोणाला म्हणतात?

Affiliate त्यांना म्हणतात ते कोणत्याही कंपनी च्या वस्तू व सेवा विक्री करतात त्यांना Affiliates असे म्हणतात त्यांना त्या वर कमिशन मिळते ते १% ते ३०% आसू शकते प्रत्येक कंपनी चे वेगवेगळे कमिशन असते.

 

Affiliate Marketing साठी बेस्ट वेबसाइट्स कोणत्या आहेत?

वेबसाइट्स चा विचार केला तर साध्य भरपूर कंपन्या Affiliate प्रोग्रँम तयार केले आहे . त्या पैकी काही आहेत त्या जास्त चालतात त्यांची नवे खाली दिली आहेत

  1. Flipkart
  2. Amazon
  3. Hostinger
  4. GoDaddy
  5. SiteGround
  6. RazerPay
  7. Udemy

अमेझॉन चे अफिलिएट खाते मध्ये वस्तू नुसार कमिशन आहे जसे कपडे , खेळणी व पुस्तके व इतर या वर वेग वेगळे कमिशन असते मी त्यांचा एक चार्ट शेर केला आहे खाली तो बघा आणि हा चार्ट त्यांचा वेबसाईट वर वेळो वेळी बदलत असतो.

amozan affiliate chart

Affiliate Program जॉईन होण्याच्या आधी काय काळजी घ्यावी

१ आपल्या देश साठी आहे का
२. कमीत कमी किती रुपये चे payment payout होते
३. मार्केटिंग साठी लिंक आहे का बॅनर्स
४. त्याचे डॅशबोर्ड आहे का त्यामध्ये पूर्ण माहिती मिळेल तुमच्या विक्री व कमिशन ची
५. टॅक्स फॉर्म लागतो का
६. payment ट्रान्सफर साठी काय फीस आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *