Democracylife Association Graphic and Videos

Democracylife Association

नमस्कार आपली हि संस्था व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, शेती, या मध्ये काय अडचणी आहे. त्या वर काय चांगले करता येईल या वर काम करतो.
संस्था हि सरकार मान्य आहे ऑल इंडिया लेवल ला काम करते.

आम्ही व्यवसाय मध्ये एक पद्धतीने काम करतो त्यांना प्रमोट करण्या साठी व्हिडिओ व ग्राफिक डिसाइन बनून देतो.
त्या साठी आम्ही फिक्स अशी कुठली फीस घेत नाही तर तुम्हाला जे काही देऊ वाटेल ते देऊ शकता

आम्ही मागील एक वर्षा पासून काम करतो आहोत.

आमची टीम तुम्हाला संपर्क करतील तुम्ही तुम्हाला जे बनवायचे आहे ते तुम्ही टीम ला सांगू शकता.

आम्ही ते बनून पाठवू तुम्हाला जे डोनेट करू वाटेल ते तुम्ही करू शकता त्या साठी खाली QR कोड दिला आहे तो स्नॅक करून तुम्ही देऊ शकता

Democracylife Association

 

आमच्या एक स्टडी नुसार व्यवसाय त्याच्या वस्तू व सेवा ची मार्केटिंग करण्यास कमी पडतात म्हणून त्यांना नफा होत नाही
सध्या च्या युगात ग्राफिक आणि व्हिडिओ एक असे माध्यम आहे ज्या मधून तुम्ही चांगली मार्केटिंग करू शकता

 

आम्ही बनवलेले काही ग्राफिक आणि व्हिडिओ

Graphic Work

 

व्हिडिओ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *