Buy Crypto Currency Marathi एका नवीन पद्धतीने पैसे कमवा

bit coin

Buy Crypto Currency Marathi एका नवीन पद्धतीने पैसे कमवा. क्रिप्टो करन्सी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ नंतर कसे पैसे कसे मिळतील हे बघू .

क्रिप्टो करन्सी हे एक डिजिटल कॉइन किंवा टोकन असे म्हणू शकता. हे प्रिंट केले जात नाही तर एक प्रोग्राम च्या मध्येमातून तयार होतात.

ब्लॉकचेनच्या मार्फत याचे व्यवहार होतात. त्यासाठी कॉम्पुटर व लाईट कॉम्पुटर चालवण्यासाठी लागते. याचे व्यवहार ऑनलाईन चालतात या वर इतर कोणाचे नियंत्रण नसते. दोन वेक्ती मध्ये व्यवहार ब्लॉकचेन च्या मध्येमातून होतात.

दुसरे काही अँप व गेम खेळे कि कॉईन मिळतात. वेग वेगळ्या कंपनीने वेगवेगळ्या प्रोजेक्ट साठी हे कॉईन चालू केले आहेत.

Bitcoin

लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. जसे शेर मार्केट मध्ये करतो तशी कमीत कमी १०० रु पासून चालू करू शकतो. तुम्ही बिटकॉइन बदल आयकले असेल. तसेच इतर कॉईन आहेत. प्रत्येकाचा उपयोग वेग वेगळा आहे.

जितके लोक त्या कॉईन मध्ये गुंतवणूक करतात तितकी त्याची किंमत वाढत जाते. सुरुवातीला बिटकॉइन आला तेव्हा लोक त्या मध्ये गुंतवणूक करण्यासाठी घाबरत होते. बिटकॉइन ची सुरुवात 3 January 2009 ला झाली. जशी जशी गुंतवणूक वाढत व लोकांच विश्वास बसतोय तशी किंमत वाढत आहे.

 

आता बिटकॉइन सारखे इतर कॉईन आले आहेत. जगातील बऱ्याच देशांनी या कॉईन मार्केट ला परवानगी दिली आहे. भारत सुद्धा देईल आता सध्या आपण खरेदी विक्री करू शकतो.

 

कोणत्या पद्धतीने आपण खरेदी विक्री करू शकतो ते पाहू आपल्या देशात बरेचशे प्लॅटफॉर्म आहेत. त्या पैकी मी जे वापरले आहेत ते सुरुवातीला देतो.

Wazirx 

इथे खाते फ्री मध्ये उघडले जाते त्या साठी कुठली हि फी आकारली जात नाही ह्या बटण वर क्लीक करा Click Open Account   

ज्या वेळी आपण खरेदी विक्री करतो त्या वेळी ०.०२% फी आकारली जाते. व आपण आपल्या खात्या मध्ये पैसे टाकतो व काढतो त्या वेळी फी आकारली जाते पण महिन्याची व वार्षिक अशी कोणतेही सध्या फी नाही.

Click Open Account  केले कि क्रोम Browser मध्ये open करा अँप डाउनलोड लगेच करू नका पहिले Sign Up Now ह्या बटण वर क्लीक करा.

Click Open Account

एक फॉर्म येईल त्या मध्ये तुमचा ई-मेल ID व पासवर्ड टाका व सबमिट करा.

wazirx_form

आता तुमच्या ईमेल वर एक ईमेल येईल तुमचा ई-मेल चेक करण्यासाठी तुमचे ईमेल खाते ओपन करून वझीरक्स कडून आलेल्या ईमेल
ओपन करून त्या वर verify ह्या बटण वर क्लिक करा.

wazirx is india's

Click Open Account   

 

 

verify your email

आता तुमचे खाते व्हेरिफाय झाले आहे.  Security साठी एक ऑपशन येईल इथे दोन नंबर चे Mobile sms हे घ्या या मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आता. OTp येईल तो टाकून verify करा

wazirx security

पुन्हा एक ईमेल येईल तो पण verify करा तुमचे खाते व्हेरिफाय चा msg येईल.

your 2fa is updated

Country सलेक्ट करून पर्सनल नंतर दोन नंबर चे With KYC हे ऑपशन घेऊन आपली माहिती भरा आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करा.

country

 

आता तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन Wazirx अँप डाउनलोड करा. Wazirx open करा.

डाव्या बाजूला वरती एक माणसाचे आयकॉन दीसेल त्या वर क्लीक केले कि Login वर क्लिक करा.

User ID आणि Password टाकून लॉगिन करा.  Click Open Account   

banking

Banking & Payment Options  क्लिक करून तुमच्या बँक डिटेल माहिती द्या जसे कि अकाउंट नंबर , अकॉउंट होल्डर नाव , IFSC Code हि माहिती दिली कि तुमच्या ह्या अकॉउंट ला पैसे येणार आणि ह्याच अकॉउंट ने तुम्ही पैसे मार्केट मध्ये लावू शकता.

click_fund

उजव्या बाजूला खाली Fund हे ऑपशन दिसेल त्या वर क्लिक करा

Diposite

Deposit किंवा INR ला क्लिक करा

walletपुन्हा Deposit ला क्लिक करा

Instant Deposit wazirx

 

Instant Deposit with UPI – Option 2 हे ऑपशन Available असेल तर तुम्ही Phone pay अँड Google pay भीम UPI ने पैसे ऍड करू शकता कमीत कमी १०० रु ऍड करता येतात. तुम्ही २०० रु ऍड करा कारण तुम्हाला खरेदी विक्री थोडी जास्त करता येईल.

 

क्रिप्टो करन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी हे चलन आहे जे संगणकाच्या अल्गोरिदमवर तयार केले जाते. हे मालक नसलेले एक विनामूल्य चलन आहे. हे चलन कोणत्याही एका प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली नाही.
सहसा, रुपया, डॉलर, युरो किंवा इतर चलनांप्रमाणे, हे चलन कोणत्याही राज्य, देश, संस्था किंवा सरकारद्वारे चालवले जात नाही. हे एक डिजिटल चलन आहे ज्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. साधारणपणे कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 2009 मध्ये पहिली क्रिप्टोकरन्सी सादर केली गेली होती जी “बिटकॉइन” होती. ते जपानच्या सतोषी नाकमोतो नावाच्या अभियंत्याने बनवले होते.
सुरुवातीला ते तितकेसे लोकप्रिय नव्हते, परंतु हळूहळू त्याचे दर गगनाला भिडू लागले, त्यामुळे ते यशस्वी झाले.

 

ब्लॉग लिहिणे चालू आहे काही दिवसांनी पुन्हा पेज update होईल

In English

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *