YouTube कसे वापरणार व पैसे कसे कमवणार

youtube सोशल मीडिया

YouTube Marathi कसे वापरणार व पैसे कशे कमवणार भरपूर जन YouTube चा वापर करतात पण काही गोष्टी माहित नाही त्या आपण माहित करून घेऊ

वॉइस सर्च

वॉइस सर्च मोबाईल मध्ये YouTube आप उघडला कि वरती सर्च वरती क्लिक केले कि माईक चे चिन्ह दिसेल त्याला क्लिक केले कि तुम्ही बोला ते YouTube मध्ये सर्च होईल उदा YouTube कसे वापरायचे तर लगेच विडिओ ची लिस्ट येईल.

voice search in youtube mobile

 

YouTube लायब्ररी

हे ऑपशन तुम्हाला YouTube अँप मध्ये उजव्या बाजूला खाली दिसेल ह्या ऑपशन मध्ये काय काय आहे ते बघू

ह्या ऑपशन वर क्लिक केल्यावर वरती तुम्हाला व्हिडीओ ची आडवी लिस्ट दिसेल रेसेन्ट म्हणजे काही वेळा पूर्वी तुम्ही कोणते व्हिडिओ पहिले त्याची लिस्ट दिसते.

YouTube कसे वापरणार

  YouTube History

हे ऑपशन तुम्हाला लायब्ररी मध्ये रिसेन्ट च्या खाली दिसेल. History मध्ये आता पर्यंत पाहिलेले सर्व व्हिडिओ लिस्ट दिसेल.

Youtube History marathi

 

Your Videos

या मध्ये तुम्हाला तुम्ही तुमच्या चॅनेल वर उपलोड केलेले व्हिडिओ दिसतील.

your videos on youtube

Downloads

Downloads ह्या ऑपशन मध्ये आपण डाउनलोड केलेले व्हिडिओ दिसतात ते आपण नेट बंद असताना सुद्धा बघू शकतो.

Your Movies

ह्या ऑपशन मध्ये आपण Movies व मालिका shows रेट वर घेऊ शकतो व ते पाहू शकतो.

Watch Later

ह्या ऑपशन मध्ये आपण जे व्हिडिओ आपल्या नंतर बघायचे आहेत ते सेव्ह करून ठेऊ शकतो.

Liked Videos

आपण YouTube वर व्हिडिओ बघत असताना जे व्हिडिओ लाईक केले ते इथे दिसतात.

Upload Video Mobile YouTube

आपण YouTube व्हिडिओ अपलोड करू शकतो. त्या मधून पैसे सुद्धा कमाऊ शकतो तर कोणते व्हिडिओ तुम्ही टाकणार ते ठरवा.
शैक्षणिक, आरोग्य, मनोरंजन, बातम्या अश्या कित्येक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. ते व्हिडिओस लोकांनी बघितले त्यामधून YouTube पैसे देईल ते कसे ते पाहू

तुम्ही टाकलेल्या व्हिडिओ मध्ये YouTube जाहिरात टाकतात तुम्ही पहिली असेल व्हिडिओ लावला कि सुरुवातीला किंवा मध्ये कुठे तरी जाहिराती दिसतात त्या मधून तुमाला पैसे मिळतात.

पण कधी व्हिडिओ वर जाहिराती दिसतील त्या साठी तुमच्या चॅनेल ला १००० Subscribers व ४००० Hours व्हिडिओ बघितले पूर्ण चॅनेल चे मिळून झाले पाहिजे त्या वेळी तुम्ही जाहिराती साठी पात्र होता.

व्हिडिओ टाकण्याचे काही फायदे

  • पैसे मिळतील
  • तुम्हाला प्रसिद्धी मिळेल
  • तुमचे फोल्लोवर्स तयार होतील
  • वस्तू व सेवा विक्री होईल
  • तुमचे अनुभव इतरांना काम येतील
  • समाजाची प्रगती होईल
  • नवीन लोकांशी ओळखी होतील
  • तुमचे व्हिडिओ संग्रह तयार होतील

YouTube अँप ओपन केल्यावर वरती कॅमेरा चे चिन्ह दिसेल त्याला क्लिक करा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी

upload_videos_on_youtube

Video Select करा जो अपलोड करायचा आहे तो

marathi YouTube

व्हिडिओ चे Title टाका व्हिडिओ बदल जे लोक YouTube मध्ये सर्च करतील ते खाली Description असेल इथे पूर्ण माहिती टाका व्हिडिओ बदल

Privacy ऑपशन दिसेल यामध्ये Public केले तर तुम्ही टाकलेला व्हिडिओ सर्वाना दिसेल.

Upload marathi videos

Unlisted ऑपशन दिसेल हे जर सलेक्ट केले तर व्हिडिओ Suggestion मध्ये येणार नाही. ज्यांनी त्या व्हिडिओ ची लिंक वर क्लिक केले त्यांना च व्हिडिओ दिसेल बाकी कोणाला च व्हिडिओ दिसणार नाही.

Private ऑपशन जर केले तर तुम्ही टाकलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला व तुम्ही ज्यांना परवानगी दिली त्यांना च दिसेल फक्त

आता पर्यंत मोबाईल मधून कसे वापरतात ते पहिले आता आपण कॉम्पुटर व लॉपटॉप मध्ये कसा वापर करणार हे बघू

marathi YouTube

डेस्कटॉप मध्ये youtube.com ओपन केल्यावर डाव्या बाजूला कॅमेरा चे आयकॉन दिसेल त्या वर क्लिक केले तर अपलोड व्हिडिओ असे दिसेल.

Select File चे ऑपशन दिसेल त्या वर क्लिक केले कि व्हिडिओ select करा

Details

माहिती टाकण्या साठी ऑपशन येतील Title टाका नंतर Description टाका.

त्या खाली Thumbnail ऑपशन येईल यामध्ये व्हिडिओ कश्या संबंधी आहे ते Thumbnail ऍक्टिव्ह बनवा कारण लोक Thumbnail बघून व्हिडिओला क्लिक करणार आहेत. आता पर्यंत ज्यांनी Thumbnail चांगले बनवले त्यांचे चॅनेल चांगले चालले आहे.

Thumbnail

Thumbnail बनवण्यासाठी काही फ्री वेबसाईट दिल्या आहेत.

youtube_tags

Tags तुम्ही काय सर्च केल्यावर तुमचा व्हिडिओ दिसायला पाहिजे त्यानुसार टाका. प्रत्येक वॊर्डस टाकल्यावर कोमा , द्या जास्तीत जास्त ५०० शब्द टाकू शकता.

License and distribution
Standard YouTube License
 हे जर घेतले तर तुम्ही टाकलेले व्हिडिओ जर कोणी कॉपी करून पुन्हा youtube वर टाकला तर त्यांना कॉपी राईट्स येईल.
Creative Commons – Attribution  हे जर घेतले तर तुम्ही टाकलेले व्हिडिओ कोणीही पुन्हा YouTube टाकू शकतात. त्यांना कॉपी राईट्स येणार नाही.

Category व्हिडिओ कोणत्या ट्रेंड मध्ये येतो. ते इथे टाका.

Comments and ratings लोकांना टाकू द्यायच्या कि नाही हे इथे सेट करणे.

show_how_many

Show how many viewers like and dislike this video किती लोकांनी व्हिडिओ लाईक आणि डिसलाईक केला हे नंबर मध्ये दिसेल.

नको असेल तर Unchek करा. नंतर नेक्स्ट वर क्लीक करा. नंतर नेक्स्ट वर क्लीक करा

 

Video elements

Use cards and an end screen to show viewers related videos, websites, and calls to action. व्हिडिओ च्या शेवटी कार्ड मध्ये छोटा व्हिडिओ दिसेल दुसरा व्हिडिओ त्याची सेटिंग इथे करता येते.

Visibility

Schedule इथे तुम्ही व्हिडिओ पुढच्या Date ला पब्लिश करण्याची वेळ सेट करून ठेऊ शकता.

खाली नेक्स्ट केले कि तुमचा व्हिडिओ पब्लिश होईल.

 

हि लिंक टाकली कि तुमचे कॉम्पुटर किंवा लॉपटॉप मध्ये YouTube चे डॅशबोर्ड उघडेल

https://www.youtube.com/my_videos

youtube content

 

Join WhatsApp Group

 

ब्लॉग लिहिणे चालू आहे काही दिवसांनी पुन्हा पेज update होईल

In English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *